Surprise Me!

भाषणाला सुरुवात होताच Sharad Pawar यांच्यावर टोला| Raj Thackeray Pune Speech Live

2022-05-22 2 Dailymotion

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारलं होतं, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ते म्हणाले. पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना नाव न घेता टोमणा मारला.<br /><br />#SharadPawar #RajThackeray #Pune #PuneSpeech #NCP #Loudspeaker #HWNews #MNS #Loudspeaker

Buy Now on CodeCanyon